मराठी ब्लॉग्स

गुरुपौर्णिमेच्या निमित्याने !!!

साधारणपणे सहा ते सात वर्षांचा असेन मी त्यावेळेला, दापोलीला पोष्टाच्या गल्लीमध्ये आम्ही रहात होतो. पोस्ट ऑफिस समोरच्या घरी (मला वाटत देपोलकारांची चाळ असावी ती) पहिल्या मजल्यावर कॉलेज मधल्या मुलांच्या नाटकाची तालीम चालू होती. ‘प्रेम तुझा रंग कसा’, हे नाटक असाव अस आठवतंय आणि या नाटकाचे दिग्दर्शक होते पेंडसे सर. मी खूप वेळा या तालमी बघायला जात असे आणि… Continue reading गुरुपौर्णिमेच्या निमित्याने !!!